आजकाल माझं मन कशात लागत नाही ! असे पक्षातील एखाद्या नेत्याने किंवा पदाधिकाऱ्याने म्हटले तर समजून जा..! दया…कुछ तो गडबड है !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-मागील काही वर्षात राजकीय क्षेत्रात झालेल्या घडामोडी आणि इनकमिंग व आऊटगोईंग पाहता कोण कोणाला म्हणेल “हम …