कुंभार पिंपळगाव शहरात हॉटेल्स मध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रास वापर ! पुरवठा विभाग तपासणी करणार !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव शहर व परिसरात हॉटेल्स व धाब्यांवर सर्रासपणे घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करण्यात …