नवनिर्वाचित आमदार डॉ.हिकमत उढाण यांच्या सत्कार समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-राज्यात नुकतीच विधानसभेची सार्वत्रिक निवडणुक पार पडली. सदरील निवडणुकीत जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघात अत्यंत अटीतटीचा सामना …