गांव पातळीवरील पाणी टंचाई, बँकेची कर्ज वसुली किंवा इतर समस्यांसाठी जिल्हा नियंत्रण कक्षात करा तक्रार !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-जालना जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या तक्रारी मांडता याव्यात, स्थानिक पातळीवर पाठपुरावा करूनही समस्या दूर होत नसेल तर …