प्रशासनाने कुंभार पिंपळगावला सोडले वाऱ्यावर ! घरोघरी कचरा साचून अळ्या पडल्या ! ग्रामपंचायत समोर सुध्दा कचऱ्याचे ढीग !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-वारंवार मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात येत असेल, वारंवार अन्याय होत असेल आणि वारंवार त्रास सहन करावा …