महिला नामधारी पुरूषच कारभारी ! टक्केवारी सोबत सुरू आहे गुत्तेदारी ! अधिकाऱ्यांची कोणासोबत भागीदारी ! चौकशी होऊ द्या आता बारी बारी !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-शासनाने महिलांसाठी कितीही कायदे केले आणि कितीही अधिकार दिले तरी महिलांना त्यांचे अधिकार मिळतात का ? …