कुंभार पिंपळगावात विद्युत खांबावर टाकण्यात आलेली नवीन तार पुन्हा तुटून रस्त्यावर पडली ! गुत्तेदाराला नागरिकांचा जीव घ्यायचा आहे का ?
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-मराठीत एक म्हण आहे “आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास” या म्हणीप्रमाणेच सध्या विद्युत वितरण व्यवस्थेचे झाल्याचे …