जालना जिल्ह्यात “हर घर जल” महा-घोटाळा ! गावांना पाणी कागदोपत्रीच ! EE, Dy.E. यांच्यासह अनेकजण अडचणीत ! (भाग – १)
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-भ्रष्ट मानसिकता असेल आणि कागदोपत्री कामे दाखवून खिसे गरम करण्याची सवय असेल तर शासनाने जनहिताच्या कितीही …