कामगारांची लूट करणाऱ्या दलालांचा कॉन्फिडन्स म्हणा किंवा माज, ज्यामुळे ते कामगारांना सांगत आहेत की, त्या अधिकाऱ्यांच्या तोंडावर बंडल फेकलं की अधिकारी झक मारून सह्या करतात !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-काही अधिकाऱ्यांनी दलालांना कदाचित जास्तच डोक्यावर बसवलंय की काय असं म्हणण्याची वेळ आली आहे. कारण ज्या …