अशीच करा ऊस कारखान्याची स्पर्धा, तुम्हाला आशिर्वाद अन शेतकऱ्यांचाही फायदा ! …तर घनसावंगी मतदारसंघातील जनतेचं होईल कल्याण !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-आजघडीला घनसावंगी तालुक्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे, कारण मागील दशकाच्या तुलनेत आता कारखान्यांची …