होय, पत्रकारिता क्षेत्रात शकुनीमामा आहेत ! राज्यातील अनेक पत्रकार बांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मत !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-पत्रकारिता क्षेत्रातील शकुनीमामा बद्दल एल्गार न्यूजने रोखठोक शब्दात सविस्तर आर्टीकल प्रकाशित केल्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यातील असंख्य …