निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारा विरोधात लढणाऱ्यांना पक्षात प्रवेश देवू नका ! – अंकुशराव बोबडे
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीत सहभागी पक्षातील उमेदवारा विरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराला महायुतीच्या कोणत्याही …