शासनाच्या विनाअनुदानित धोरणामुळेच शिक्षकांचे आयुष्य उध्वस्त ! राज्यकर्ते अजून किती जणांचे बळी घेणार आहे ?
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-वर्षानुवर्षे शिक्षक म्हणून कर्तव्य बजावत असतांनाही पगार मिळत नसेल तर त्या शिक्षकाने जगायचं कसं ? मुला-बाळांचे …