तिर्थपुरी – कंडारी अंबड – मंगरूळ या खड्डेमय रस्त्याचे काम तात्काळ करा आणि वाळूची अवैध वाहतूक तात्काळ बंद करा !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी – कंडारी अंबड – मंगरूळ या रस्त्याचे गेल्या अनेक वर्षांपासून डांबरीकरण व मजबूतीकरण …