गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने पंचनामे करून मदत देण्याची मागणी !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-जालना जिल्ह्यातील विविध तालुक्यात अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती मध्ये काही महसूल मंडळात चक्री स्वरूपाचे वारे येवून …