गावात नळाद्वारे घरी पाणी येत नसेल किंवा पाणी पुरवठा योजने विषयी कोणतीही तक्रार असेल तर थेट शासनाकडे मोबाईल द्वारे तक्रार करता येणार !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-गाव पातळीवर पाणी पुरवठ्याच्या अनेक समस्या वारंवार दिसून येतात, पाणी न येणे, पाणी पुरवठा दुषित होणे, …