माहिती अधिकार कायदा’ प्रशिक्षकांचे प्रशिक्षण संपन्न ! जालना येथून विनोद काळे, विष्णू पिवळ, गजानन उदावंत, गजानन गाढे सहभागी..
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-जालना : भारत सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुणे यांच्या संयुक्त …