घनसावंगी पोलीस ठाणे प्रमुखांचे दुर्लक्ष ! अवैध धंदे तर सुरू होतेच आता चोरांनाही धाक राहिला नाही ! कुं.पिंपळगांवात विविध ठिकाणी चोरी !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-एकतर सर्वसामान्य व्यापारी हे धंदे नसल्यामुळे हैराण आहेत आणि दुसरं म्हणजे आता चोऱ्या सुरू झाल्या आहेत, …