8 दिवसांपासून बंद असलेल्या घंटागाडीचे टायर बदलण्यासाठी कुंभार पिंपळगांव ग्रामपंचायतकडे पैसे नाहीत का ?
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे घरोघरी कचरा साचला असून गेल्या 8 दिवसांपासून बंद पडलेल्या घंटागाडीचे टायर …