सिंदखेडच्या नदीवर लाखो रूपये खर्चून बांधलेल्या नव्या बंधाऱ्याला गेले तडे ! काम निकृष्ट दर्जाचे !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-शासन नदी नाल्यांवर बंधारे बांधून सिंचन क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करीत असते. बंधारे बांधल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहून …