कुं.पिंपळगांवचा अंतर्गत एक्सप्रेस हायवे ? लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी बहुतेक “तो” रस्ता एखाद्या चिखलमय स्पर्धेसाठी राखून ठेवला असावा !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना रहदारीचे रस्ते चिखलमय ठेवून नेमकं साध्य काय करायचं असतं हे समजण्या पलीकडे आहे. …