वाळूमाफीयांनी प्रशासनासमोर बंडलची भिंत उभी केली असावी, त्यामुळे कोट्यावधीची वाळूची अवैध वाहतूक दिसत नसावी !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-घनसावंगी तालुक्यात प्रशासनाने वाळू माफीयांसाठी पायघड्या टाकल्या आहेत की काय असा प्रश्न निर्माण होवू लागला आहे. …