घनसावंगी तहसील मध्ये काही दिले नाही तर 15 दिवसात आणि खिसा गरम केला की एका दिवसात प्रमाणपत्र ? लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊजी चकरांमुळे हैराण !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-घनसावंगी तहसील कार्यालयाचा कारभार सुधरण्या ऐवजी दिवसेंदिवस बिघडत चाललाय की काय असा प्रश्न पडू लागला आहे. …