सिंदखेड येथील कृषि सहाय्यकाने केलेल्या कोट्यावधी रूपयांच्या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करून कारवाई करा नसता कृषि कार्यालयास टाळे ठोकणार ! – BRS
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील सिंदखेड व म.चिंचोली येथील कृषि सहाय्यकाने फळबाग व इतर योजनेत केलेल्या कोट्यावधी …