कुंभार पिंपळगांवसह घनसावंगी तालुक्यात घरकुलसाठी ५ हजार रूपये घेणारे दलाल कोण ? मलाई वरपर्यंत जाते म्हणजे कोणाला ?
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-सर्वांसाठी घरे हे शासनाचे धोरण आहे. गोरगरीब, बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वत:चे हक्काचे …