दिवाळी निमित्त मार्केट मध्ये प्रचंड गर्दी तर आहे पण अनेक दुकानांमध्ये ग्राहक नाहीत ! खरंच असा विरोधाभास दिसत आहे का ?
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळी सणानिमित्त मार्केट मध्ये मोठी गर्दी तर दिसून येत आहे, …