जलजीवन योजनेचा सुध्दा मुडदा पाडणार का ? २ वर्षे उलटूनही कुंभार पिंपळगांव येथील २ कोटीची पाणी पुरवठा योजना अर्धवटच !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून घरोघरी पाणी मिळेल या उद्देशाने शासनाने जलजीवन मिशन योजने अंतर्गत जवळपास २ …