समर्थ रामदास स्वामींचे जन्मगांव जांबसमर्थ व गुणानाईक तांड्यात योजनेचे थेंबभर पाणी मिळाले नसतांना गावाला “हर घर जल” केले घोषित ! जालना जिल्हा : महाघोटाळा – (भाग – ९)
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-जालना जिल्ह्यात जि.प. पाणी पुरवठा विभागाने केलेला हर घर जल घोटाळा एल्गार न्यूजने उघडकीस आणल्यानंतर आता …