आष्टीत पाईपलाईनच टाकली नाही, मग नळ कनेक्शन कुठून दिलेत ? संपूर्ण शहराला ऑनलाईन पाणी पाजले की काय ? [जालना जिल्हा महाघोटाळा – भाग ११]
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-जालना जिल्ह्यात पाणी पुरवठा विभाग / यंत्रणा अशी काही जादू (?) करत आहे की, संबंधित गावात …