न्याय व्यवस्थेवर विश्वास आहेच पण… उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या घरी पोत्यांनी भरलेले पैसे सापडत असतील तर जनतेने काय अर्थ घ्यायचा ?
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-समस्त नागरिकांना न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे यात शंका नाही. सर्वसामान्य नागरिक शेवटचे आशेचे किरण म्हणून न्यायालयाकडे …