सापाच्‍या जोडीदाराला मारले तर तो मागे येतो का ?

अनेकांचा असा गैरसमज असतो की, सापाचा साथीदार किंवा त्‍याचा जोडीदार जर एखाद्या व्‍यक्‍तीकडून मारला गेला किंवा मेला तर साप त्‍याचा बदला घेतो, जोडीदाराच्‍या मृत्‍यूस कारणीभूत ठरलेल्‍या व्‍यक्‍तीचे छायाचित्र तो त्‍याच्‍या डोळ्यात साठवतो असा समज दिसून येतो, परंतू हे धादांत खोटे असून या पध्‍दतीची कुठलीही शक्‍ती सापामध्‍ये नसते किंवा तेवढी बुध्‍दी देखील सापात नसते असे सापाशी संबंधित तज्ञांनी स्‍पष्‍ट केले आहे.

इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

सरकारी योजना व इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!