रजनीकांत सोबत काम करणे प्रत्येक डायरेक्टरचे स्वप्न असते, शिवाय चित्रपट निर्मात्यालाही रजनीकांत सोबत काम करण्याची खूप इच्छा असते कारण कमाई ही लाखात नव्हे तर कोटीतच असते.
आता रजनीकांत थलाईवर 171 हा चित्रपट करणार आहे. माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार जर ही माहिती खरी असेल तर रजनीकांतने या चित्रपटासाठी 260 ते 280 कोटी रूपये मानधन घेतल्याचे सांगण्यात येत आहे. जर हे खरे असेल तर रजनीकांत हे फक्त भारतातील नव्हे तर संपूर्ण आशियातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते ठरतील.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.