कुंभार पिंपळगांव येथे पोलीस ठाणे मंजूर करण्याची गृहराज्यमंत्री यांच्याकडे मागणी !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव सह परिसरातील गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृ्ष्टीने कुंभार पिंपळगांव येथे …