जांबसमर्थ येथील कॅनरा बँकेत आरबीआयचे नियम धाब्यावर बसवून दलालामार्फत कर्ज प्रकरणे ! | Canara Bank Jamb samarth News
एल्गार न्यूज :-घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील कॅनरा बँक शाखेत शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देण्याचे प्रकार सुरू आहेत. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी वारंवार …