खोतकर – गोरंट्याल यांच्यातील चॅनलवरील Live भांडणाचा सारांश म्हणजे… अगर हम डूबेंगे सनम, तो तुमको भी लेके डूबेंगे !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर आणि जालन्याचेच माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यातले भांडण किंवा एकमेकांविषयीची टोकाची भूमिका …