घनसावंगी तालुक्यासह जालना जिल्ह्यात एका दिवसात किती लाखांच्या ऑनलाईन वस्तू खरेदी होत असतील ?
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-ई-कॉमर्स कंपन्यांनी एखाद्या देशापुरते मर्यादित न राहता जागतिक पातळीवर आपला व्यापार सुरू केल्यामुळे शिवाय स्पर्धेचे धोरण …