अरे हे अवैध वाळूचे टिप्पर नसेल, तर लहान मुलांच्या खेळणीतील गाडी असावी, ज्यात माती असावी ! कारण तशा गाडीला नंबर प्लेट नसते !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-जेव्हा खिसे गरम करून डोळ्यावर स्वार्थाचा चष्मा घातला जातो तेव्हा माणसाला समोरचे सत्य दिसत नाही. यदाकदाचित …