ग्रामीण भागात इलेक्ट्रिक बसेस आवश्य सुरू करा पण त्या गावांपर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते पण करा !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-एसटी महामंडळ ग्रामीण भागात सुध्दा मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक बसेस सुरू करणार असून त्यासाठी आवश्यक असलेले चार्जिंग …