नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी योजनेचे निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतू ज्या शेतकऱ्यांनी अद्याप निकष पूर्ण केलेले नाहीत त्यांना हप्ता मिळणार नाही.
जसे की, ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजने अंतर्गत e-kyc केलेली नाही, तसेच बँक खात्याला आधार लिंक केलेले नाही आणि जमिन लिंक केलेली नाही अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही.
योजना व इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.