Your Alt Text

देशात कोणत्‍या राज्‍यातून किती लोकसभा सदस्‍य (खासदार) निवडून येतात ? केंद्रात सत्‍ता स्‍थापनेसाठी बहुमताचा आकडा किती ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
भारतात सध्‍या सार्वत्रिक अथवा लोकसभा निवडणुक सुरू आहे. लोकशाहीच्‍या दृष्‍टीने ही सर्वात मोठी घटना आहे. दर 5 वर्षांनी लोकसभेची निवडणूक होत असते. सदरील लोकसभा निवडणुकीच्‍या माध्‍यमातून खासदार अर्थातच लोकसभा सदस्‍य निवडून येतात.

देशाचे भविष्‍य घडवण्‍यासाठी असलेली ही निवडणूक अर्थातच अत्‍यंत महत्‍वपूर्ण असते. लोकसभेला संसदेचे कनिष्‍ठ सभागृह सुध्‍दा म्‍हटले जाते. सध्‍या होत असलेली लोकसभेची निवडणुक ही अत्‍यंत अटीतटीची तर आहेच सोबतच ही निवडणुक देशाची पुढील दिशा ठरवणारी सुध्‍दा आहे.

सध्‍या जिकडे तिकडे निवडणुकीच्‍या संदर्भात चर्चा रंगू लागल्‍या आहेत, प्रत्‍येक पक्ष आपल्‍याच जागा जास्‍त येतील असे सांगत आहे, शिवाय नागरिकही या पक्षाची सत्‍ता येईल त्‍या पक्षाची सत्‍ता येईल म्‍हणून अंदाज बांधत आहेत. परंतू भारतात लोकसभेच्‍या एकूण जागा किती ? हे पण आपल्‍याला माहित असणे आवश्‍यक आहे. अर्थातच अनेकांना हे माहित आहे परंतू कोणत्‍या राज्‍यात लोकसभेच्‍या किती जागा आहेत हे पण जाणून घेणे तेवढेच महत्‍वाचे आहे.

कोणत्‍या राज्‍यात किती जागा ?

अशाप्रकारे देशातील विविध राज्‍य आणि केंद्र शासित प्रदेशात मिळून एकूण 543 लोकसभा सदस्‍य निवडून येतात. ज्‍या पक्षाकडे किंवा गटाकडे बहुमत असेल त्‍यांना सत्‍ता स्‍थापन करता येते. सत्‍ता स्‍थापनेसाठी बहुमताचा आकडा हा 272 आहे. कोणत्‍या पक्षाला किंवा गटाला किती जागा मिळतात हे तर निकालाच्‍या दिवशीच समजेल. तो पर्यंत तुम्‍ही तुमचा अंदाज बांधायला हरकत नाही.


इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!