व्हाट्सअॅप ग्रुप
जॉईन करा.
एल्गार न्यूज :-
जालना जिल्ह्यातील पत्रकार गणेश जाधव यांची महाराष्ट्र पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदरील नियुक्ती महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी केली आहे.
गणेश जाधव हे सायं. दै.जालना सूर्योदयचे संपादक आहेत. गणेश जाधव यांच्या निवडीबद्दल पत्रकारिता क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
व्हाट्सअॅप ग्रुप
जॉईन करा.