सदरील Yakuza Mini Electric Car ही भारतातील सर्वात स्वस्त कार असल्याचा दावा करण्यात येत आहे. विविध सुविधांसह येणारी ही कार बाईकच्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. ही कार 12 सेकंदात 0 ते 40 किलोमिटर प्रति तासला पल्ला गाठू शकते.
सदरील कार मिनी असून यामध्ये 3 व्यक्तींना बसण्याची जागा आहे. सदरील कारण एकदा चार्ज केल्यावर 150 कि.मी. धावणार असल्याचा दावा माध्यमांमध्ये करण्यात आला आहे. या कारची प्राथमिक मॉडेलची किंमत 1 लाख 25 हजार ठेवण्यात आली आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
नियमित रोखठोक, निष्पक्ष व निर्भीड बातम्या व आर्टीकल आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.