टेलिकॉम कंपन्यांना झटका, ग्राहकांना दिलासा ! इंटरनेट शिवाय फक्त कॉल आणि SMS साठी स्वतंत्र रिचार्ज प्लॅन उपलब्ध करण्याचे ट्रायचे आदेश !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-टेलिकॉम कंपन्यांच्या मनमर्जीला आता ट्राय (Telecom Regulatory Authority of India) ने काही अंशी का असेना ब्रेक …