जालना जिल्ह्यात नेमकं चाललंय काय ? कोट्यावधीचा पुन्हा एक घोटाळा उघड ! जिल्ह्यात ३८ पथकांच्या माध्यमातून घोटाळ्याची विभागीय चौकशी सुरू !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-जालना जिल्ह्यात नेमकं चाललंय काय ? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. एकामागून एक घोटाळे उघडकीस येत …