कुंभार पिंपळगांव येथील कोट्यावधीच्या बेकायदा प्लॉटिंगची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार ! – तहसीलदार
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे एन.ए. न करता बेकायदेशीरपणे प्लॉटिंग काढून प्लॉट विक्री केले जात आहेत. …