SP असो किंवा कलेक्टर आम्ही कोणालाच घाबरत नाही या अविर्भावात वाळूमाफीयांचा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या ताफ्यावर हल्ला !
एल्गार न्यूज (प्रतिनिधी) :-घनसावंगी तालुक्यात गोदापात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन व वाहतुक करणारे वाळू माफीया आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकावर सुध्दा हल्ला …