GST चे नियम कायदे पायदळी तुडवून व्यापार ! कुं.पिंपळगावच्या सोनेरी दुनियेत काळा बाजार ! 40 लाख नव्हे तर कोटींचा व्यवहार !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-सर्वसामान्य जनता लग्नकार्य व इतर कारणांसाठी कष्टाचा पैसा खर्च करून सोने, चांदी अथवा दागिने घेत असेल …