लोकं काय म्हणू राहिलेत रे बाबा ? राज्यात कोणाचं सरकार येतंय हे नंतर पाहू, आधी हे पाहू द्या की आमच्या मतदारसंघात कोण निवडून येतंय ?
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-यंदाची विधानसभेची निवडणूक अत्यंत अटीतटीची झालेली आहे यात शंका नाही. काही मतदारसंघात रेकॉर्डब्रेक झालेले मतदान अनेकांना …