यंत्रणा, विकासकामे व योजनांवर परिणाम ! मलाईदार व अर्थपूर्ण खात्यांच्या वाटण्या आणि गोंधळ लवकर संपला तर बरं होईल !
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-निवडणुकांच्या निकालाबाबत विरोधकांच्या आरोपात जर तथ्य नसेल तर महायुतीला राज्यातील जनतेने प्रचंड असे बहुमत दिले आहे …