मातब्बर नेत्यांचा जिल्हा वंचित ! वर्चस्वाच्या लढाईत तर जालना जिल्ह्याचे मंत्रीपद गेले नाही ना ?
एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-राज्यात महायुतीला प्रचंड असे बहुमत मिळाल्यानंतर नुकताच शपथविधीचा कार्यक्रमही संपन्न झाला आहे. जालना जिल्ह्यातून महायुतीचे सर्वच्या …